ठेवीवर इतरांपेक्षा जास्त व्याजदर

अनेक योजनांच्या माध्यमातून मुंबई नागरीक सहकारी पतसंस्था आपल्या ग्राहकांना ठेवीवर जास्तीत जास्त व्याजदर उपलब्ध करून देते.

ग्राहकांना घरपोच सेवा

मुंबई नागरीक पतसंस्थेचे प्रतिनिधी ग्राहकांच्या घरी जाऊन व्यवहारा संबधी सेवा देतात. आणि हे एकप्रकारे  प्रतिनिधींचे उपजीविकेचे साधन सुद्धा आहे.

समाजातील प्रत्येक घटकाला लोन पुरवणारी पतसंस्था

मुंबई नागरीक पतसंस्था प्रत्येकाला लोन उपलब्ध करून प्रत्येकाला आर्थिक पाठबळ द्यायला तत्पर आहे.

सहकार- स्वावलंबन - समृद्धी

सहकार क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी  आणि समाजातील सर्व वर्गांना आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी ‘सहकार- स्वावलंबन- समृद्धी’ हे ब्रीद उराशी बाळगून लालबाग येथे १४ फेब्रुवारी २००० मध्ये मुंबई नागरीक सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. देशाच्या आर्थिक राजधानीत अद्यावत सोयीसुविधा असलेली लालबाग शाखा आणि संपूर्ण महाराष्ट्रात सात शाखा, पतसंस्थेचा हा २१ वर्षांचा यशस्वी प्रवास ग्राहकांच्या विश्वासाने व सहकार्याने चालू आहे.

आमच्या सेवा

बाल उत्कर्ष ठेव योजना

बाल उत्कर्ष ठेव योजनेत आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी गुंतवणूक करा. पाल्याचे वय एक ते दहा वर्ष असल्यास पैसे भरा आणि पाल्याचे वय अठरा वर्ष झाले कि त्यांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपये मिळवा.

Read more

दामदुप्पट ठेव योजना

दामदुप्पट ठेव योजनेमध्ये गुंतवणूक करा आणि सहा वर्षात ठेवलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम मिळवा.

 

Read more

लखपती ठेव योजना

लखपती ठेव योजनेचा कालावधी १ वर्ष ते ५ वर्षांचा असतो. वर्षाच्या कालावधी नुसार दरमहा ठराविक ती रक्कम जमा करायची आणि योजनेचा कालावधी संपला की एक लाख रुपयांचा परतावा मिळतो.

Read more

मुदत ठेव योजना

मुदत ठेव योजनेमध्ये ठराविक कालावधीत ठेवलेल्या ठेवी वर पतसंस्थेने ठरवलेले व्याजदर ग्राहकांना दिले जाते.

 

Read more

वार्षिक अहवाल

१५ वा वार्षिक अहवाल

१५ वा वार्षिक अहवाल

मुंबई नागरीक पतसंस्थेचा पंधरावा वार्षिक अहवाल, पतसंस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शांताराम महादेव तुपे याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंधराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला.

View details
१६ वा वार्षिक अहवाल

१६ वा वार्षिक अहवाल

मुंबई नागरीक पतसंस्थेचा सोळावा वार्षिक अहवाल, पतसंस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शांताराम महादेव तुपे याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोळाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला.

View details
१७ वा वार्षिक अहवाल

१७ वा वार्षिक अहवाल

मुंबई नागरीक पतसंस्थेचा सतरावा वार्षिक अहवाल, पतसंस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शांताराम महादेव तुपे याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सतराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला.

View details
१८ वा वार्षिक अहवाल

१८ वा वार्षिक अहवाल

मुंबई नागरीक पतसंस्थेचा अठरावा वार्षिक अहवाल, पतसंस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शांताराम महादेव तुपे याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अठराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला.

View details
१९ वा वार्षिक अहवाल

१९ वा वार्षिक अहवाल

मुंबई नागरीक पतसंस्थेचा एकोणिसावा वार्षिक अहवाल, पतसंस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शांताराम महादेव तुपे याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एकोणिसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला.

View details

अधिक माहितीसाठी संपर्क

  आमचे ब्लॉग

  बचत का महत्त्वाची?

  एका सर्वेक्षणाच्या अनुसार भारतीय लोकसंख्येच्या ७९ टक्के लोक भविष्यातील सुरक्षेसाठी गुंतवणूक करत असतात किंवा बचत...

  Read more

  आनंदी ग्राहक

  माधव मुळे

  पतसंस्थेचा व्यवहार एकदम उत्तम दर्जाचा आहे आणि प्रतिनिधी वर्ग योग्य प्रकारची सेवा पुरवतात.

  किरण राणे

  पिढ्यानपिढ्या विश्वासातील पतसंस्था आहे आणि सर्व व्यवहारांची उत्तम काळजी घेतली जाते.

  बाप्तिस्ट डिसुझा

  माझ्या प्रत्येक व्यवहारिक प्रश्नाचे योग्य उत्तर म्हणजे मुंबई नागरीक. पतपेढीच्या योजनेचा मोबदला उत्तम रित्या मिळतो.

  शब्बीर मोमीन

  प्रतिनिधी वर्ग उत्तम रित्या सहाय्य करतो आणि योजनेचा उत्तम फायदा होतो. माझ्या मुलांच्या भविष्याची काळजी मुंबई नागरीक ने दूर केली.